वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर व सोलापूर भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्ममाणे दि.१८ जानेवारी २०२० भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सोलापूर विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्याने सहभाग नोदविला.

No comments:
Post a Comment