tipeharish.blogspot.com

Sunday, January 19, 2020

वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर व सोलापूर भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्ममाणे दि.१८ जानेवारी २०२० भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सोलापूर विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्याने सहभाग नोदविला.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा. प्राचार्य के.एम. जमादार  

कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना गायकवाड 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. हरिष तिपे 

Saturday, February 16, 2019

Department of Geography, Vasundhra Kala Mahavidyalaya, Jule Solapur 
Guest Lecture on Carrier in Geography by Dr. Chetan Hulsure Asst. Prof. Central University Gulberga

Tuesday, January 15, 2019

GEOGRAPHY DAY

Celebration of Geography Day 14/01/2019 chief Guest Dr. Tanaji Deshmukh Principal Vasundhara Kala Mahavidyalaya 

Friday, October 2, 2015

ONE DAY WORKSHOP ON GEOGRAPHY SYLLABUS (Choice Based Credit System)

DEPARTMENT OF GEOGRAPHY HAS SUCCESSFULLY ORGANISED ONE DAY WORKSHOP ON GEOGRAPHY SYLLABUS 





भूगोल विषयाच्या कार्याशाळेचे उद्घाटक मा.प्रोफेसर एन.एन. मालदार कुलगुरू सोलापूर विद्यापीठ सोलापूर











सोलापूर भूगोल शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी.एम.भांजे  







  प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...